Ladki Bahin eKYC New Update 2026 News In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्वात चर्चेत असलेली योजना आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सरकार 1500 महिना देत आहे परंतु राज्यांमध्ये अशा लाखो महिला आहेत ज्या पात्र असून सुद्धा या योजनेची e-KYC प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे या योजनेचा लाभ मिळणे बंद झालेले आहे.
त्यामुळे लाखो महिला लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया पुन्हा कधी सुरू होणार याची प्रतीक्षा करत होती. अशातच अशा सर्व महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून e-KYC करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे तर खरंच सरकारकडून e-KYC प्रक्रिया सुरू केली आहे का त्यासंदर्भात सविस्तर माहिती पुढे आपण पाहणार आहोत.
Table of Contents
About Ladki Bahin eKYC New Update 2026
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच या योजनेअंतर्गत लाभ मिळावा आणि ज्या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे अशा महिलांची पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून या योजनेची e-KYC प्रक्रिया सुरू केली होती त्यामध्ये अनेक महिलांनी आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण केली
तसेच अनेक महिलांची e-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नव्हत्या ताशा महिलांना सरकारने अपात्र केले आणि त्यांना या योजनेअंतर्गत लाभ देणे बंद झाले परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांनी अद्याप e-KYC केलीच नाही अशा महिलांना पण मागील अनेक महिन्यांपासून या योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झालेले आहेत.
लाडकी बहीण योजनेचे e-KYC पोर्टल लॉन्च
राज्यातील लाखो महिला e-KYC प्रक्रिया महाराष्ट्र सरकारकडून कधी सुरू केली जाणार याची आतुरतेने वाट पाहत होती अशातच सरकारने लाडक्या बहिणीसाठी दिलासादायक निर्णय घेतल्याची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेची ई – केवायसी करण्यासाठी 16 नोव्हेंबर 2026 पासून नवीन अधिकृत वेबसाईट लिंक उपलब्ध करून दिली आहे त्याच्यामध्ये महिला आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
लाडकी बहीण योजनेची e-KYC खरंच सुरू झाली का?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून e-KYC करण्याचा पर्याय सरकारकडून उपलब्ध करून दिलेला आहे परंतु सध्या लाभार्थी महिला e-KYC करण्याची प्रक्रिया करताना त्यांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर खरंच लाडकी पण योजनेची e-KYC प्रक्रिया अजून सुरू झाली नाही का? असा प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनामध्ये उपस्थित होत आहे.

तर या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून अद्याप अधिकृत e-KYC करण्याची घोषणा करण्यात आलेली नाही तसेच e-KYC प्रक्रिया करण्याची लिंक सरकारकडून उपलब्ध करून दिली आहे ती सध्या टेस्टिंग मोड मध्ये आहे त्यामुळे महिलांना सरकारकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत पुन्हा काय दिवस वाट पाहावी लागेल आणि सुरळीत वेबसाईट चालू झाल्यानंतर तुम्ही या योजनेअंतर्गत e-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता.
लाडक्या बहिणीसाठी महत्वाची सूचना
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया दरवर्षी केली जाणारा अशी माहिती दिलेली होती त्यामुळे लाडक्या बहिणीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार हे निश्चित आहे त्यामुळे महिलांनी कुठल्याही अनोळखी वेबसाईटच्या लिंक वर क्लिक करून आपली एकेवायसी प्रक्रिया पूर्ण करू नये
व आपली व्यक्तिगत माहिती देऊ नये लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातूनच आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी त्या वेबसाईट ची लिंक आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे.
Ladki Bahin eKYC New Update 2026 Official Links
| Ladki Bahin Yojana eKYC Link 2026 | Click Here |
| लाडकी पण योजनेची अधिकृत वेबसाईट | Click Here |

1 thought on “Ladki Bahin eKYC New Update 2026 : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेची e-KYC खरंच सुरू झाली का? जाणून घ्या संपूर्ण माहिती”